आनंद शिक्षण बहुउद्देशीय प्रसारक मंडळ

निम्बी मालोकार, ता. जि. अकोला

नोंदणी क्रमांक : F-15625

संस्थेबद्दल माहिती

संस्थापक

स्व. डॉ. जयदादा श्रीकृष्णाजी मालोकार

आनंद शिक्षण बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ही समाजाभिमुख व शैक्षणिक संस्था असून शिक्षण, प्रशिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक उपक्रम राबविते.

संस्थेचे प्रमुख उपक्रम

स्व. डॉ. जयदादा श्रीकृष्णाजी मालोकार कृषी प्रशिक्षण केंद्र

हे कृषी प्रशिक्षण केंद्र शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, वैज्ञानिक व उपयुक्त प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.

संस्थेचा व्हिडिओ

संपर्क माहिती

संस्था : आनंद शिक्षण बहुउद्देशीय प्रसारक मंडळ

पत्ता : निम्बी मालोकार, ता. जि. अकोला

Email : asbpmonline@gmail.com

Admin Panel